शाहीर साबळेंचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर | Maharashtra Shahir, Kedar Shinde

2021-09-04 14

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा ते 2023मध्ये घेऊन येत आहेत. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.